Friday, March 30, 2007

माझीया मनी

तूझ्या आठवणीत
सहज उमलती शब्दकळ्या
माझीया मनी गुणगुणल्या
रंगवेड्या पाकोळ्या

तूझ्या आठवणीत
नील आभाळही बरसला
माझीया मनी थयथयला
मोरपंखी पिसारा

तूझ्या आठवणीत
चैत्रही शहारला
माझीया मनी सजला
तूझ्या स्पर्षातला गारवा
-- तूझा प्रवर्तक

5 comments:

HAREKRISHNAJI said...

माझीया मनी तुमचे कौतुक करायचे आहे

Pravartak said...

आपल्या कौतूकाचा अभिमान आहे हरेकृष्णाजी... धन्यवाद

Anonymous said...

lovely poem... Pravartak Keep it up

Anonymous said...

nice

Unknown said...

:) fabulous